नवी दिल्ली - २२ वर्षांची दीपा कर्माकर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आहे. ५२ वर्षांत प्रथमच भारतीयाने ऑलिम्पिक जिम्नॅस्टसाठी पात्रता मिळवली आहे. शेवटच्या वेळेस १९६४ मध्ये भारतीय खेळाडूने भाग घेतला होता. अागरतळाच्या दीपाने सोमवारी ५२.६९८ गुण मिळवत आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये स्थान मिळवले. सर्वात कठीण प्रोडुनोव्हा वॉल्ट यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या जगातील ५ जिम्नॅस्टमध्ये दीपाचा समावेश आहे. अागरतळाच्या दीपाची इथवरची मजल आणि संघर्षाची ही कहाणी...
पुढील स्लाइड्सवर वाचा, दीपाची संघर्ष गाथा...