आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SPOTTED: बॉलिवूड अॅक्ट्रेससमवेत सीक्रेट \'डेट\' वर गेला चॅम्पियन ब्राव्हो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अॅक्ट्रेस श्रेया सरन समवेत सीक्रेट 'डेट' वर गेलेला चॅम्पियन ब्राव्हो... - Divya Marathi
बॉलिवूड अॅक्ट्रेस श्रेया सरन समवेत सीक्रेट 'डेट' वर गेलेला चॅम्पियन ब्राव्हो...
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचा लोकप्रिय क्रिकेटर चॅम्पियन ब्राव्हो बॉलिवूड अॅक्ट्रेस श्रेया सरन हिच्यासोबत लंच डेटवर गेला होता. अखेर हे दोघे एकत्र कसे आले? मुंबईत दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सर्वांच्याच मनात प्रश्न पडला. ब्राव्हो आणि श्रेयाने लंच डेट सीक्रेट ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांना फॅन्सनी ओळखलेच...
- श्रेया नेवी ब्लू कलरच्या जंप सूटमध्ये होती आणि ब्राव्होने जिन्स आणि टी-शर्ट घातला होता.
- आपीएलच्या वेळी ब्राव्ह अनेकदा शाहरुख खान समवेत रहिला आहे. त्यावेळी त्याची पहिल्यांदा श्रेयासोबत भेट झाली होती.
- दोघांचे हे सीक्रेट लंच सोशल मीडियात गॉसिप बनले आहे.
पुढे स्लाईड्सदवारे जाणून घ्या, ब-याच दिवसापासून ब्राव्हो भारतात का थांबला आहे आणि कोण आहे श्रेया सरन...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...