आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dwayne Johnson & Rock Will Become Father By Lauren Hashian

PHOTOS: ही बॉडी बिल्डर आहे रॉकची पहिली पत्नी, त्याच्यापेक्षाही होती फेमस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्वेन जॉन्सन म्हणजेच 'दी रॉक' दुसऱ्यांचा वडील होणार आहे. रॉकची गर्लफ्रेंड लॉरेन हॅशन प्रेग्नंट आहे. लॉरेनचे हे पहिले बाळ आहे. पण रॉकचे दुसरे. रेसलर आणि हॉलिवूड अॅक्टर रॉकला पहिली पत्नी डॅनी ग्रासियापासून एक 14 वर्षांची मुलगी सिमोना आहे. 2008 मध्ये पतीपासून लॉरेन हॅशन वेगळी झाली होती. तेव्हापासून ती रॉकसोबत लिव-इन रिलेशनमध्ये राहते. विशेष म्हणजे सध्या हॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून रॉक जगाच्या कानाकोपऱ्यापर्यत पोहोचला आहे. पण कधी काळी रॉकची पहिली पत्नी डॅनी त्याच्यापेक्षाही फेमस होती.
बॉडी बिल्डींगनंतर आता चित्रपटांची निर्मिती करते
डॅनी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर राहिली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने अनेक टायटल जिंकले आहेत. रॉक रेसलिंग करायचा तेव्हा डॅनी त्याची मॅनेजर होती. घटस्फोट झाल्यानंतरही रॉकचे सगळे व्यवहार ती सांभाळते. रॉकच्या नावाने चालणारी 'Team Rock Enterprise' कंपनीही ती मॅनेज करते. सध्या या बॅनरखाली सहा हॉलिवूड चित्रपट तयार केले जात आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, रॉकची पहिली पत्नी डॅनीचे वेगवेगळ्या पोजमधील फोटो...