आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात धोकादायक आणि सर्वात सुंदर, या 'हसिना'ला घाबरतो सारा WWE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE Diva अॅमालिना - Divya Marathi
WWE Diva अॅमालिना
स्पोर्ट्स डेस्क- सुंदरतेसोबतच रेसलिंगमध्ये असे कॉकटेल क्वचितच तुम्ही पाहिला असेल. हा WWE चा असा चेहरा आहे जिच्या अंदावर फॅन्स फिदा होऊन जातात तर बाकी रेसलर्स तिच्याशी फाईट करण्यास घाबरतात. आम्ही बोलतोय रेसलिंग Diva अॅमालिना हिच्याबाबत. अॅमालिना WWE च्या नव्या सीजनमध्ये दिसणार आहे आणि पुन्हा एकदा तिची जबरदस्त फाईट फॅन्सला पाहायला मिळणार आहे...
- अॅमाने कॅनेडियन रेसलिंग आणि मेलबोर्न सिटी रेसलिंगनंतर WWE मध्ये स्थान मिळवले.
- येथे तिच्या प्रोफेशनल मूव्सने अनेक महिला चॅम्पिनयनना घाम फुटला आहे.
- अॅमा नेहमीच आक्रमक दिसते. यासोबतच तिची सुंदरता फॅन्सना घायाळ करते.
पुढे PHOTOS मधून पाहा, वुमन्स चॅम्पियनशिपमध्ये असा घाम फोडते अॅमा...
बातम्या आणखी आहेत...