आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: येथे पाण्यात डुबकी मारत लोक पाहातात मॅच, जगातील पहिले असे स्टेडियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - मैदानावर मॅच पाहाताना अंगाची लाही-लाही झाली आणि तिथेच गार पाण्यात एक डुबकी मारण्याची संधी मिळाली तर... होय, हे आता शक्य झाले आहे. अमेरिकेच्या फुटबॉल स्टेडियमने पाण्यात डुबकी मारत मॅच पाहाण्याची सुविधा सुरु केली आहे. जॅकसनविल येथील एव्हरबँक फिल्ड स्टेडियमवर प्रेक्षक स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारत मॅच पाहाण्याचा आनंद घेत आहेत. हा पुल स्टेडियमवरील टॉप स्टँडवर तयार करण्यात आला आहे. येथे एकाच वेळी २०० लोक उभे राहू शकतात. अमेरिकेती फुटबॉल प्रेमी या अनोख्या सुविधेच्या प्रेमात पडले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पाण्यात डुबकी मारत मॅच एन्जॉय करणारे फुटबॉल फॅन्स
बातम्या आणखी आहेत...