आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश डायमंड लीगमध्ये ब्राझीलच्या फेबियाने जिंकले बांबू उडीत सुवर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्राझीलच्या फेबिया मरेरने ब्रिटिश डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने बांबू उडीत हे यश संपादन केले. तिने ४.७२ मीटरची उडी मारून सुवर्णपदकावर नाव काेरले. अमेरिकेची मॅरी सक्सेर (४.६२ मी.) दुसऱ्या स्थानावर राहिली. २०० मीटरच्या शर्यतीमध्ये अमेरिकेच्या जेनेबा तरमाेहने (२२.३९ से.) अव्वल स्थान गाठले. तिने एलिसन फेलिक्सला (२२.२९ सेे.) मागे टाकले. थाळीफेकमध्ये क्राेएशियाच्या सेंड्राने सुवर्ण जिंकले.