आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facts : इंग्लंडमध्ये मिळाली शॅम्पेन, पण कमी वयामुळे सचिनला घेता आला नाही आनंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- सचिन रमेश तेंडुलकर.. हे नाव माहिती नसलेला माणूस तुम्हाला भारतात तरी सापडणार नाही. पण फक्त भारतातच नव्हे तर जगभरात सचिनचे फॅन आहेत. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर सचिन माहिती नसणे हा गंभीर गुन्हादेखिल ठरू शकतो, असे त्याचे फॅन्स म्हणतात. खरं तर सचिनने मिळवलेले यश एवढे मोठे आहे की, प्रत्येकजण त्याच्याबाबत चर्चा करत असतो.
 
सचिनच्या फॅन्सना तर त्याच्याबाबत जवळपास सर्वच बाबी माहिती असतात. पण आपल्याला तसे वाटत असले तरी सचिनबाबत अशा अनेक बाबी आहेत, ज्या सर्वांनाच माहिती असतील असे नाही. उदाहरणंच घ्यायचे झाले तर, सचिनच्या मुलीचे नावच पाहा ना, सचिनने कर्णधार म्हणून सर्वात आधी जी मालिका जिंकली त्या मालिकेच्या नावावरून त्याच्या लाडक्या मुलीचे नाव ठेवले होते. चला तर सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात अशाच काही रंजक बाबी.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घेऊ, सचिनबाबतचे रंजक FACTs
बातम्या आणखी आहेत...