आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त 'नायटी' ठरली खेळाडूंसाठी अडचण, व्हायरल होत आहेत हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅच दरम्यान चेक रिपब्लिकची लुसिया सफरोवा आणि अमेरिकेची खेळाडू मॅडिसन - Divya Marathi
मॅच दरम्यान चेक रिपब्लिकची लुसिया सफरोवा आणि अमेरिकेची खेळाडू मॅडिसन
लंडन - विम्बल्डन ड्रेसकोडमुळे सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः महिला खेळाडूंसाठी तयार करण्यात आले ड्रेस कोड वादात अडकला आहे. या छोट्या-छोट्या ड्रेसला फॅन्सने 'नायटी' नाव दिले, असून 21 ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेना विलियम्सने हा ड्रेस परिधान करण्यास नकार दिला आहे. कारण हा छोटा ड्रेस घालून खेळताना अंडरगारमेंट्स दिसतात आणि यामुळे खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. यामुळे हा वादग्रस्त ड्रेसकोड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

मॅच दरम्यान अनकम्फर्टेबल दिसली टेनिस स्टार
- चेक रिपब्लिकची खेळाडू लुसिया सफारोवा एक मॅच दरम्यान अत्यंत अनकम्फर्टेबल दिसली.
- खेळाऐवजी तिचे लक्ष वन पीस शॉर्ट ड्रेस वारंवार खाली करण्याकडे होते.
- असेच काहीसे दृश्य क्रोएशियाची खेळाडू डोना वेकिक, युक्रेनची एलिना सवि सवितोलिनासोबत पाहावयास मिळाले.

विम्बल्डन ड्रेसकोडचा वाद आहे जुना
- SW19 (साउथ वेस्टर्न) नावाने फेमस या टूर्नामेंटचा ड्रेसकोडशी जुनाच वाद आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे या टूर्नामेंटमध्ये सर्व कपडे तसेच शूजसुद्धा पांढरे असणे आवश्यक आहे.
- या ड्रेसकोडचे पालन न केल्यास खेळाडूंना मॅच खेळण्यापासून रोखले जात होते.
- सेरेना विलियम्स, मारिया शारापोवा, रॉजर फेडरर यासारख्या दिग्गज खेळाडूंना यासाठी वार्निंग मिळाली आहे.

फॅन्सने केलेले ट्विट्स...
- Lady Effingham: Anyone else hate the baby-doll dresses so many of the women players are wearing?'
- Penny Figgis: Really not a fan of the Nike women's Wimbledon top/dress ☹️.
- Lady Effingham : #Wimbledon Anyone else hate the baby-doll dresses so many of the women players are wearing?
- Rosememary Jones: these Nike Tennis dresses look like nighties #Wimbledon.

पुढील स्लाईड्सवर पाहा, सोशल साईटवर व्हायरल होते असलेले टेनिस स्टारचे ग्लॅमरस फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...