आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विर्त्झलंडमधील लिमात नदीत खेळली गेली फेडरर-मरेची टेनिस मॅच, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नदीतील पाण्यात तरंगणा-या (फ्लोटिंग) कोर्टवर फेडरर आणि मरेची झालेली ही मॅच पाहायला लोकांची गर्दी तुडूंब झाली होती. - Divya Marathi
नदीतील पाण्यात तरंगणा-या (फ्लोटिंग) कोर्टवर फेडरर आणि मरेची झालेली ही मॅच पाहायला लोकांची गर्दी तुडूंब झाली होती.
स्पोर्ट्स डेस्क-  18 वेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पियन राहिलेल्या रॉजर फेडरर आणि सध्याच्या घडीला वर्ल्ड नंबर वन अॅंडी मरेने एक चॅरिटी मॅचच्या प्रोमोशनसाठी लिमात नदीत फ्लोटिंग कोर्टवर टेनिस खेळले.  या मॅचचे आयोजन ‘मॅच फॉर अफ्रिका’ नावाच्या चॅरिटी लढतीच्या प्रोमोशनचा भाग म्हणून केले गेले. नदीतील पाण्यात तरंगणा-या (फ्लोटिंग) कोर्टवर झालेली ही मॅच पाहायला लोकांची गर्दी तुडूंब झाली होती. आपल्या माहितीसाठी हे की, या मॅचमधून जमा होणारा फंड फेडरर फाउंडेशन अफ्रिकेतील मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या मॅचचे इंटरेस्टिंग Photos...
बातम्या आणखी आहेत...