आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिफाचे अध्यक्ष सॅप ब्लॅटर यांचा राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच - फुटबॉलचे सर्वात सामर्थ्यशाली प्रशासक सॅप ब्लॅटर यांनी फिफाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी चार दिवसांपूर्वीच पाचव्यांदाचा फिफाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. फिफाच्या अधिका-यांवर ९६० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आणि अमेरिका व युरोपचा तीव्र विरोध असूनही आपल्या ताकदीवर त्यांनी निवडणूक जिंकली होती. फिफामध्ये सुधारणांची गरज आहे. मला सर्व मते मिळाली नाहीत, म्हणून राजीनामा देत आहे. दुसरा अध्यक्ष फिफाला दिशा देऊ शकेल, असे ब्लॅटर यांनी मंगळवारी राजीनाम्यानंतर सांगितले.