आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ड्रग्ज घेतल्याने बॅननंतरही हे काम करत आहे मारिया शारापोवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे) ट्वीटरवर शारापोवाने पोस्ट केलेला फोटो, (उजवीकडे ) शारापोवाचा फाईल फोटो - Divya Marathi
(डावीकडे) ट्वीटरवर शारापोवाने पोस्ट केलेला फोटो, (उजवीकडे ) शारापोवाचा फाईल फोटो
स्पोर्ट्स डेस्क- टेनिस सुपरस्टार मारिया शारापोवावर लावलेल्या 2 वर्षाच्या बंदीची शिक्षा 15 महिन्यावर आणली आहे. आता ती एप्रिल, 2017 मध्ये कोर्टवर परतेल. शारापोवाने केलेल्या अपीलानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. शारापोवाने स्वत:वर लावलेल्या बंदीविरोधात कोर्टात धाव घेतली होती. जून, 2016 मध्ये बंदी घातल्यानंतर मारिया शारापोवाचे जीवन बरेच बदलून गेले. बंदी घातल्यानंतर असे राहिले शारापोवाचे लाईफ...
- बंदी घातल्यानंतर डिप्रेशनची शिकार बनलेली शारापोवा स्वत:ला चांगले फील करण्यासाठी वेगवेगळ्या बाबी करायची.
- फॅन्स, फ्रेंड्स आणि सपोटर्सनी सुद्धा तिला खूप काही ऐकवले. ज्यामुळे तिला खूपच एकटे एकटे वाटत होते.
- ती बहुतेक वेळ एकटीच फिरणे पसंत करत होती.
- एकटेपण तिला सहन होऊ न लागल्याने तिने त्यातून सुटका करून घेण्यासाठी हावर्ड बिजनेस स्कूलमध्ये अॅडमिशन घेतले.
- यासोबत ती अनेक म्युझिक कॉन्सर्ट आणि चॅरिटी प्रोग्राम्समध्ये सहभागी झाली.
- फ्री टाईममध्ये शारापोवा आपला फिटनेस राखण्यासाठी खास लक्ष देत आहे.
- अनेकदा ती एकटीच जॉगिंग करताना दिसून आली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शारापोवाचे 18 इंटरेस्टिंग फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...