आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Strongest Female Athletes Don\'t Care That You Think They\'re

PHOTOS: पाहा, या ग्लॅमरस अॅथलीट्स, यांची मस्क्युलर बॉडी पुरूषांनाही करते घायाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. क्रिस्मस अॅबॉट, 2. राँडा राउसी, 3. मॅस्सी एरिआस. - Divya Marathi
1. क्रिस्मस अॅबॉट, 2. राँडा राउसी, 3. मॅस्सी एरिआस.
सध्या राँडा राउसी जोरदार चर्चेत आहे. या चर्चेची दोन प्रमुख कारणे अहेत, एक म्हणजे तिने केवळ 34 सेकंदात नॉक आउट विजय मिळवला. तर दुसरे म्हणजे तिची आकर्ष बॉडी. सर्वाधिक कमाई असलेला वर्ल्ड नंबर वनचा प्रोफेशनल बॉक्सर फ्लॉयड मेवेदर याने राँडा राउसीवर पुरुषांप्रमाणेच मस्क्युलर असल्याचा थेट आरोप केला होता. एवढेच नाही तर, काही महिला बॉक्सर्सनेदेखील राउसीवर बरीच टीका केली होती. सुरू असलेल्या या चर्चेदरम्यान राँडाचे काही फोटोजदेखील समोर आले आहेत. ज्यात ती बीचवर बिकिनीमध्ये दिसत आहे. याला वर्ल्ड नंबर वन वुमन बॉक्सरचे विरोधकांना सडेतोड उत्तर मानलेजात आहे.
कोन आहे राँडा राउसी?
राँडा अमेरिकन मिक्स्ड मार्शल आर्ट्सची बॉक्सर आहे. तिच्या नावे सलग 12 फइट्स जिंकण्याचा विक्रम आहे. प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये आजपर्यंत या 5 फूट 7 इंच उंची असलेल्ये बॉक्सरला कुणीही हरवूशकलेले नाही. एक्सपेंडेबल सीरीज आणि फास्ट अॅन्ड फ्यूरिअस सारख्या ब्लॅक बस्टर मुव्हीजमध्ये अॅक्टिंग करणार्‍या राउसीने बीजिंग ऑलिम्पिक-2008 मध्ये जुदोत अमेरिकेसाठी ब्रांझ मेडलदेखील जिंकले आहे. राउसीने नुकतेच बँटमवेट टायटल फाइटमध्ये बेथे कोरियाला केवळ 34 सेकंदात धूळ चारली हेती.
हिच्या बरोबरही झाला पुरुषांप्रमाणेच व्यवहार.
राँडा राउसी पहिलीच अशी अॅथलीट नाही की, जिच्यासोबत तिच्याच सहकारी खेळाडूने मस्कुलर असल्याचा आरोप करत पुरूषांप्रमाणेच व्यवहार केला असेल. ऑलिम्पिक गोल्ड चॅम्पियन नताशा हस्टिंग्स, सान्या रिचर्ड्स रॉस, मॅस्सी एरिआस आणि क्रिस्मस एबॉट यांच्या बरोबरही पुरुषां सरखाच व्यवहार झाला आहे. नताशाने तर तिला नावे ठेवणार्‍यांना मुर्खही म्हटले होते.
पुढील स्लाइड्सवर जानून घ्या, अणखी चार वुमन अॅथलीट्सशी संबंधित काही रोचक गोष्टी.