आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या रंगेल बॉक्सरने फॅन्सवर उधळले कोट्यावधी रूपये, कारण ऐकून व्हाल चकित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक पूल पार्टीदरम्यान मेवेदर.. - Divya Marathi
एक पूल पार्टीदरम्यान मेवेदर..
लंडन- माजी बॉक्सर फ्लॉईड मेवेदर चर्चेत राहण्यासाठी काहीही करत असतो. आता त्याने फॅन्सवर एक मिलियन डॉलर (सुमारे 6.6 कोटी रुपये) उधळले. मेवेदर लास वेगासमधील एक कन्सर्टमध्ये गेला होता. तो स्टेजवर गेला आणि फॅन्समध्येच नोटा उधळल्या. याचे कारण एवढेच आहे की त्याला नोटा उधळायला खूप आवडतात. त्याने असे अनकेदा केले आहे. त्याच्याजवळ इतका पैसा आहे जो फक्त उधळत असतो. घरात पसरलेल्या असतात नोटा...
- मेवेदरने नोटांच्या बंडलांसह फोटो शेयर केले आहेत. त्याच्या इंस्टाग्रामवर असे काही फोटोज आहेत ज्यात त्याच्या घरात नोटाच नोटा पसरलेल्या दिसत आहेत.
- मेवेदरच्या घरात बेड, टेबल आणि जवळपास सर्वच जागेवर नोटांची बंडले दिसतील.
- मेवेदर अनेका म्हणतो मी माझ्या बॅगमध्ये कपड्याऐवजी पैसे भरतो. प्रत्येक दौ-यात तो नविन कपडे व शूज खरेदी करतो.
- फोर्ब्स 2016 च्या यादीत मेवेदर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत 16 व्या स्थानावर आहे.
अशी जगतो लग्झरी जगतो लाईफ...
- मेवेदर सुमारे 4500 कोटी रूपयांचा मालक आहे. याशिवाय दोन प्रायवेट जेटसोबतच त्याच्याकडे अनेक लग्झरी कार्स आहेत.
- कोणत्याही फोटोत ते तरूणींकडून मसाज करताना दिसेल किंवा तरूणी त्याला अंघोळ घालताना दिसत आहे.
- लग्झरी लाईफ जगणारा हा स्टार प्रत्येक दुस-या दिवशी प्रायवेट जेटमध्ये पार्टी करतो. ज्यात तरूणी आणि नोटांसमवेत तो रात्रभर एन्जॉयमेंट करतो.
- मेवेदर आपल्या घरीच स्ट्रीप डान्स करणा-या तरूणींना बोलावतो व त्यांच्यावर नोटांची उधळण करतो.
- त्याच्या लग्झरी आयुष्याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, एकदा बार शॉप गर्लवर फिदा झाल्यावर तिला घेण्यासाठी त्याने आपले खासगी प्रायवेट जेट पाठवले होते.
मे, 2015 मध्ये झालाय रिटायर-
- मे, 2015 मध्ये मॅनी पकयाऊसोबत त्याने शेवटची फाईट केली होती. त्याचे विजयी रिकॉर्ड 49-0 असे आहे.
- लास वेगासमध्ये झालेल्या या फाईटला 'फाईट ऑफ द सेन्चुरी' असे नाव दिले होते.
- या लढतीत विजयासह मेवेदरने 22 कोटी डॉलर कमविले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, जगातील श्रीमंत खेळाडू फ्लॉईड मेवेदरची कशी आहे रंगीन लाईफ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...