आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेडर ठरतोय फुटबॉलमधील Death Shot, आतापर्यंत 7 खेळाडूंनी गमावला जीव!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- फुटबॉलमध्ये एक असा शॉट आहे जो वारंवार खेळळ्याने ब्रेन डॅमेज होऊ शकतो. अनेक फुटबॉल खेळाडूंना हा शॉट खेळताना आपला जीव गमवावा लागला आहे. हा शॉट आहे 'हेडर'. एका रिसर्चमध्ये समोर आले आहे की, हेडर शॉट खेळल्याने मेमरी लॉस होण्याचा धोका अधिक असतो असे समोर आले आहे. तसेच चालू सामन्यादरम्यान जेव्हा जेव्हा खेळाडूचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे कारणही हेडर असल्याचे समोर आले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हेडर शॉट मारल्याने कोणत्या कोणत्या खेळाडूंचा झाला आहे मृत्यू...
- स्कॉटलँड यूनिवर्सिटी ऑफ स्टर्लिंगने 19 प्लेयर्सना एक्सपेरीमेंट म्हणून बॉलला प्रत्येकी 20 वेळा हेडर मारण्यास सांगितले.
- यानंतर तथ्य समोर आले की, या खेळाडूची कामगिरी 41 ते 67 टक्केपर्यंत खाली आली. त्यांच्या स्मरणशक्तीवर सुद्धा परिणाम झालेला दिसला.
- या खेळाडूंना यातून बाहेर येण्यासाठी 24 तासांहून अधिक काळ लागला.
- एवढेच नव्हे तर या संशोधनातून हे ही समोर आले की, हा शॉट खेळल्याने मृत्यू येण्याची शक्यता अधिक असते.
- जर दोन खेळाडूंनी एकत्र हेडर मारण्याचा प्रयत्न केला तर धडक होऊन स्कल फ्रॅक्चर होण्याचा मृत्यू होते.
- फुटबॉल इतिहासात अनेक खेळाडूंना हा शॉट खेळल्यानंतर आपला जीव गमवावा लागला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणकोणत्या फुटबॉलर्सचा हेडर खेळल्याने झाला मृत्यू.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...