आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वी अशी दिसायची आता अशी दिसते ही टेनिस प्लेयर, हे 10 स्टार्सही झाले फॅटी टू फिट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिस स्टार मरियन बारतोली. - Divya Marathi
टेनिस स्टार मरियन बारतोली.
स्पोर्ट्स डेस्क- पहिला फोटो विंबल्डन-2013 चा आहे तर दुसरा फोटो यंदाच्या टूर्नामेंटमधील एका पार्टीतील आहे. होय, फॅटी टू फिट झालेली दुसरी-तिसरी कोण नाही तर फान्सची नंबर वन वुमन टेनिस प्लेयर मरियन बारतोली आहे. 5.7 फूट उंचीची ढोबळ शरीराची ही स्टार जेव्हा विंबल्डनमध्ये उतरली तेव्हा तिला सर्वांनीच अनफिट प्लेयर असे लेबल दिले. मात्र त्याने सर्वांना धक्का देत ग्रॅंड स्लॅम आपल्या नावावर जमा केले. एवढेच नव्हे तर 14 ऑगस्ट, 2013 मध्ये रिटायरमेंटची घोषणा करून सगळ्यांना जोरदार धक्का दिला.
आम्ही आज तुम्हाला अशाच स्पोर्ट्स स्टार्सबाबत सांगणार आहोत जे फॅटी टू फिट झाले... पुढे स्लाईडद्वारे पाहा अशाच काही खेळाडूंबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
टेनिस स्टार मरियन बारतोली.
बातम्या आणखी आहेत...