आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former WWE Star Wretslor Nathan Jones Act In Indian Film \'Bhooloham\'

इंडियन सिनेमात हरला WWE रेसलर, अंडरटेकरसोबतही केली आहे फाइट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द ट्रॉयच्या एका सीनमध्ये जोन्स. - Divya Marathi
द ट्रॉयच्या एका सीनमध्ये जोन्स.
WWE रेसलर नाथन जोन्सने 'Boologam' या सिनेमाच्या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 7 फूट उंची असलेला आणि अंडरटेकरसोबत फाइट केलेला जोन्स या सिनेमात बॉक्सरच्या भूमिकेत आहे. तमिळ आणि हिंदी या दोन भाषांमध्ये तयार झालेला हा सिनेमा 24 डिसेंबररोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याला जयम रविकडून हरताना दाखवण्यात आले आहे. ब्रॅड पिटसह जोन्सने 'द ट्रॉय' सारख्या अनेक हॉलीवुड फिल्ममध्येही भूमिका साकारली आहे.

कसे आहे रेसलिंगमधील रेकॉर्ड आणि किती होती सिनेमाची सुरुवातीची कमाई...
- Boologam ने सुरुवातीच्या 4 दिवसात तब्बल 8 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- या सिनेमात भलेही जोन्सला हारताना दाखविण्यात आले असेल, मात्र त्याने वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप (2002) जिंकली आहे.
- जोन्सने सरवायव्हर सीरीजमध्ये अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनरसोबतही फाइट केली होती.
- इंटरनॅशनल टॅग टीम चॅम्पियनशिप (2002)
- Most Embarrassing Wrestler Award (2003)
- Worst Wrestler Award (2003)

या सिनेमांमध्ये साकारली आहे भूमिका...
- Troy (2004) as Boagrius
- Police Story 4: First Strike (1996) as Hitman
- Doom Runners (1997) as Vike
- Tom-Yum-Goong (2005) as T.K.
- Fearless (2006) as Hercules O'Brien
- The Condemned (2007) as Petr Raudsep
- Somtum (2008) as Barney Emerald
- Asterix at the Olympic Games (2008) as Humungus
- Conan the Barbarian (2011) as Akhun
- Charlie's Farm (2014) as Charlie Wilson
- Mad Max: Fury Road (2015) as Rictus Erectus
- Bhooloham (2015) as Steven George
- A Flying Jatt as a Super villain
- Never Back Down 3 (अपकमिंग)
- Baahubali : The Conclusion (अपकमिंग)

पुढील स्लाइड्सवर पाह, WWE स्टार नाथन जोन्सचे काही खास फोटो...