आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Body बनविण्यासाठी काहीही खातात WWE स्टार्स, पाहा काय-काय खाल्ले यांनी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोच नॉर्मन स्माइलीला पोर्कची जीभ खाऊ घालण्यात आली. - Divya Marathi
कोच नॉर्मन स्माइलीला पोर्कची जीभ खाऊ घालण्यात आली.
स्पोर्टस डेस्क - हे वाचून चकित तुम्ही चकित व्हाल की बॉडी बनविण्यासाठी WWE स्टार्स काहीही खातात. बदकाच्या अंड्यापासून ते पोर्कपर्यंत यांना काहीही वर्ज्य नाही. चित्रविचित्र पदार्थ खाण्यात यांचा हात कुणीच धरू शकत नाही.
- शरीरयष्टी कमावण्यासाठी WWE स्टार्स कुठलीच कसर ठेवत नाहीत. यासाठी ते व्यायामासोबतच तऱ्हेतऱ्हेचे पदार्थही खातात. याविषयी WWE ने नुकताच आपल्या वेबसाइटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 
 
डोळ्यावर पट्टी बांधून खाल्ले पदार्थ...
WWE च्या न्यूटिशियन एक्स्पर्टसनी ट्रेनिंग देणाऱ्या प्रशिक्षकांवर एक प्रयोगही केला आहे. यात बदकाचे अंडे, डुकराची जीभ, बीफचे पोट असे चित्रविचित्र पदार्थ अगोदर चायनीज पद्धतीने तयार केले. यानंतर प्रशिक्षक आणि काही WWE स्टार्सच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना चाखवण्यात आले. नंतर त्यांना या पदार्थांच्या चवीविषयी विचारण्यात आले.
- या टेस्टमध्ये WWE चे हेड कोच मॅट ब्लूम, नॉर्मन स्माइली, रॉबी ब्रूकसाइड आणि महिला रेसलर साशा बँक्सही सामील होती.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, डोळ्यावर पट्टी बांधून या स्टार्सना विविध पदार्थ कसे चाखवण्यात आले....
बातम्या आणखी आहेत...