आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाईट दरम्यान कॅप्चर झाले असे Funny फोटोज, पाहून हसू आवरणार नाही तुम्हाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- रॉयल रंबल सुरु होताच WWE मध्ये मजेदार घटना समोर येऊ लागल्या आहेत. असाच मजेशीर फोटो WWE ने शेयर केला ज्यात क्रिसे जेरिको Oops मोमेंटचा बळी ठरला. या फनी फोटोला लाखों लोक लाईक करत आहेत. जेरिकोने सुद्धा आपल्या या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. आपल्या माहितीसाठी हे की, WWE मध्ये असे अनेक मजेदार मोमेंट्स होत राहतात.
 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही Funny Photos जे आपल्याला पोट धरून हसायला भाग पाडतील....
 
बातम्या आणखी आहेत...