आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाइट दरम्यान कॅप्चर झाले Funny फोटोज, पाहून हसू आवरणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - सीरियस फाइट, रेसलर्सचे पंगे आणि ग्लॅमरस महिला रेसलर्समुळे WWE नेहमीच चर्चेत असते. या व्यतीरिक्त रेसलर्सच्या oops मोमेंटची सुद्धा जगभरात चर्चा केली जाते. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये घडलेले काही गमतीशीर मोमेंट्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. काही दिवसांपूर्वीच क्रिस जेरिको Oops मोमेंटचा बळी ठरला. या फनी फोटोला लाखों लोकांनी लाइक केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेले आणि पोट धरून हसायला लावणारे WWE चे असेच आणखी काही फोटोज पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...