आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY:सेहवागने सिद्धूचा उठवला बाजार, कॉमेंट्रीदरम्यान रूटबाबत केल्या या कमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- सोशल मीडियाप्रमाणेच आता कॉमेंट्री करताना वीरेंद्र सेहवाग आपल्या फनी अंदाजाचा तडका मारत आहे. याचमुळे की काय आता प्रत्येक जण मॅचच्या दरम्यान सेहवागची कॉमेंट्री ऐकायला उत्सुक असतो. इंडिया आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये खेळत जात असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये सेहवागने आपल्या कमेंट्रीने रंग पसरले आणि शतक ठोकणा-या इंग्लंडच्या जो रूटवर अशा काही कमेंट्स केले की ऐकणा-यांना हसून हसून वेडे होण्याची वेळ आली....
पुढे PHOTOS मधून पाहा, असेच मजेदार कॉमेंट्रीदरम्यान काय काय म्हणाला सेहवाग...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...