आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धूचे TOP 10 FUNNY कमेंट्स, जे ऐकून तुम्ही हसणे थांबवूच शकत नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- हजरबजवाबी स्वभाव व शायरीमुळे माजी क्रिकेटपटू व कॉमेंटेटर नवज्योत सिंग सिद्धू फेमस आहेत. सध्या ते पंजाब राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे ते क्रिकेट मॅचमध्ये काँम्रेट्री करताना दिसत नाहीत. मात्र, गेल्या वर्षीपर्यंत ते काँम्रेटी करत होते. 
 
अगदी गेल्या वर्षी IPL-9 मध्येही त्यांनी आपल्या ठसकेबाज कॉमेंट्रीमुळे प्रेक्षकांना निखळ आनंद दिला होता. मात्र, सिद्धू म्हणजे तेजतर्रार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. ते कोणाचीही भाडभीड न ठेवता बिनधास्त राहतात, बोलतात. अगदी त्याच्याच तोडीला तोड कॉमेंट्री करतात.
 
मात्र, भारतीय संघावर किंवा भारतीय खेळाडूंवर सिद्धूंनी काँम्रेटी करताना फटकारले की, इंडियन फॅन्सनी त्यांच्यावर टीकाही केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, त्याची बहुतेकांना काँम्रेटी आवडते.
 
सिद्धू 2001 पासून कॉमेंट्री करताहेत. कदाचित यापुढे पुढील पाच वर्षे तरी त्यांना प्रेक्षकांना काँम्रेट्री करताना दिसणार नाहीत.
 
सध्या इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्राफीसाठी क्रिकेटविश्व एकत्र आले आहे. सध्या सराव सामने सुरु असून, गुरुवारपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्त आज आम्ही आपल्यासाठी सिद्धूच्या Top 10 Funny कमेंट्‍स घेऊन आलो आहे. जे ऐकून तुम्ही हसणे थांबवूच शकणार नाही.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, सिद्धूच्या फनी कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...