आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवानंतर टीम इंडियावर निघाला फॅन्सचा राग, फॅन्सने केल्या अशा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटीत 333 धावांनी दारूण पराभूत झालेली टीम इंडिया फॅन्सच्या निशाण्यावर आली आहे. पहिल्या डावात भारतीय संघ 105 धावांत तर दुस-या डावात 107 धावांत ऑलआउट झाली आणि खराब बॅटिंग परफॉर्मन्समुळे टीम इंडिया फॅन्सने ट्रोल करणे सुरु केले. एका फॅनने लिहले की, ओवर कॉन्फिडेंसमुळे असेच होते. इंडिया हम शर्मिंदा हैं ऑस्ट्रेलिया अभी जिंदा है...
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, फॅन्सनी केलेल्या कमेंटस...
बातम्या आणखी आहेत...