आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Football Team Spends Night At Stade De France After Paris Attacks

पॅरिस हल्ल्यानंतरही फ्रान्सचा विजयी धमाका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- सहा साखळी बॉम्बस्फोटानंतर हादरलेल्या फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने विजयी धमाका उडवला. या यजमान टीमने आपल्या घरच्या मैदानावर वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीचा २-० ने पराभव केला.

तब्बल ८० चाहत्यांसह राष्ट्रपती फ्रॅकक्वाइस होलांद यांच्या सक्षम यजमान फ्रान्सने मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना जिंकून वर्ल्डकपमधील पराभवाची परतफेड जर्मनीला केली. गिराऊड (४५ मि.) आणि गिगनॅक (८६ मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून फ्रान्स टीमला घरच्या मैदानावर एकतर्फी विजय मिळवून दिला. बॉम्बस्फोटाने सध्या या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले अाहे. त्यामुळे सामन्यानंतर चाहत्यांनी मैदानावर गर्दी केली होती.