आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडला सोडून रिपोर्टरशी रोमान्स, अशी आहे IPL च्या या नव्या कर्णधाराची Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली गर्लफ्रेंड जेनी ईजबर्ग समवेत ग्लेन मॅक्सवेल.. - Divya Marathi
पहिली गर्लफ्रेंड जेनी ईजबर्ग समवेत ग्लेन मॅक्सवेल..
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलमधील २०१७ या सीजनसाठी किंग्स इलेवन पंजाब संघाच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याची निवड करण्यात आली आहे. मागी दोन हंगामात खराब कामगिरी केल्यानंतरही फ्रेंचायजीने मॅक्सवेलकडे ही जबाबदारी दिली आहे. यानिमित्ताने आम्ही सांगत आहोत या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या लाईफ बाबत इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगणार आहोत. मॅक्सवेल तरूणींच्या बाबतीत इतका दिवाना आहे की, त्याने आपली लाँग टाईम गर्लफ्रेंडला सोडून एका न्यूज रिपोर्टरसोबत रोमान्स करणे सुरु केले. अशी जवळीक वाढली रिपोर्टरशी...
 
- मॅक्सवेल 2015 पर्यंत आपली लाँग टाईम गर्लफ्रेंड जेनी ईजबर्गसोबत डेट करत होता.
- एका डॉमेस्टिक टूर्नामेंट दरम्यान त्याची भेट टीव्ही एंकर आणि रिपोर्टर कॅंडिस व्याटसोबत झाली.
- या भेटीनंतर दोघांत हळू हळू जवळीक वाढू लागली. दोघे चांगले फ्रेंड बनले. 
- न्यूज रिपोर्टरसोबत जवळीक वाढू लागल्याचे कळताच त्याची गर्लफ्रेंड नाराज झाली. 
- अखेर मॅक्सवेलने पहिल्या गर्लफ्रेंड जेनीला सोडून कॅंडीससोबत सूत जुळवले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ग्लेन मॅक्सवेलचे दोन्ही पार्टनर्ससोबतचे इंटरेस्टिंग फोटोज...
बातम्या आणखी आहेत...