आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Goalkeeper Has Died After A Collision With A Teammate During A Indonesia Super League Match At Lamongan, East Java

Live सामन्यात फुटबॉलरची धडक बसताच खेळाडूचा मृत्यू, पाहा व्हिडिओ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - East Java च्या Sidorejo येथे Surajaya मैदानावर फुटबॉलचा सामना सुरू होता. इंडोनेशिया सुपर लीगचा हा सामना सुरू असताना दोन खेळाडू एकमेकांना इतक्या जोरात धडकले, की एक जण जागेवरच कोसळला. त्याच्या मान आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी तातडीने रुगणालयातही नेण्यात आले. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...