आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gymnast Dipa Karmakar Becomes First Indian Gymnast Ever To Qualify For Olympics

दीपा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय, असा पराक्रम करणारी पहिलीच भीरतीय जिम्नास्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओलिम्पिक क्वालिफाय करण्यासाठी दीपाने सर्वात अवघड मानल्या जाणारा प्रोडुनोवा वॉल्ट केले. यामध्ये तिला 15.066 प्वाइंट्स मिळाले. - Divya Marathi
ओलिम्पिक क्वालिफाय करण्यासाठी दीपाने सर्वात अवघड मानल्या जाणारा प्रोडुनोवा वॉल्ट केले. यामध्ये तिला 15.066 प्वाइंट्स मिळाले.
नवी दिल्ली- सीनियर जिम्नास्ट दीपा करमाकर हिने रिओ ऑलिन्पिकसाठी क्वालिफाय केले असून, असा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय जिम्नास्ट ठरली आहे. तिने रविवारी झालेल्या रिओ डि जेनेरियो ऑलिंपिकच्या अखेरच्या क्वालिफायरमध्ये शानदार परफॉर्मन्स केला. दीपाने एकूण 52.698 प्वाइंट्स मिळवले.
क्वालिफायरमध्ये असा दिसला परफॉर्मन्स...
- दीपा वुमन कॅटेगरीमध्ये चार डिव्हिजन पैकी पहिल्यात 9 व्या स्थानावर होती.
- ऑलिम्पिक क्वालिफाय करण्यासाठी दीपाने सर्वात अवघड मानल्या जाणारा प्रोडुनोवा वॉल्ट केले. यामध्ये तिला 15.066 प्वाइंट्स मिळाले.
- 14 कँडिडेट्समध्ये सर्वाधिक स्कोर होता. मात्र अनइवन बारवर तिचा परफॉर्मेन्स चांगला झाला नाही. यातून तिला 11.700 प्लाइंट मिळाले. 14 पैकी हा तिचा दुसरा सर्वाधिक खराब परफॉर्मेन्स होता.
- यानंतर त्रिपुराच्या या प्लेयरने बीम आणि फ्लोर एक्सरसाइजमध्ये 13.366 आणि 12.566 गुण मिळवले. याबरोबरच तिचे ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले आहे.
- ऑगस्टमध्ये ऑलिम्पिकला सुरूवात होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, Photo....