आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिम्नॅस्टिकला प्रारंभ, पाहा डाेळे विस्फारीत करणा-या कसरतींचे हे 3 PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाॅलिम्पिकमधील खेळांपैकी सर्वात नयनरम्य खेळ म्हणून ज्याला अाेळखले जाते त्या जिम्नॅस्टिकच्या सादरीकरणाला प्रारंभ झाला. रशियाच्या मार्गारिटा मॅमूनने वैयक्तिक जिम्नॅस्टिक प्रकारात सुवर्णपदक पटकावताना सादर केलेल्या अनेक कसरती डाेळे विस्फारीत करणाऱ्या अाणि नजरेचे पारणे फेडणाऱ्या हाेत्या. या पहिल्या छायाचित्रात तर तिने तिची मान इतकी मागे टेकवली अाहे की शरीरावरून मान व डाेके गायबच झाल्याचा अाभास निर्माण हाेताे, तर अखेरच्या छायाचित्रात ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकचे प्रात्यक्षिक सादर करताना उझबेकिस्तानचा संघ पाहायला मिळेल.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...