आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मधून भेटा युवीच्या सासू-सास-यासह त्याच्या दुस-या आईला, जी नव्हती लग्नात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे युवीचे सासू-सासरे तर उजवीकडे दुसरी आई नीना... - Divya Marathi
डावीकडे युवीचे सासू-सासरे तर उजवीकडे दुसरी आई नीना...
स्पोर्टस डेस्क- क्रिकेटर युवराज सिंगने सोमवारी (12 डिसेंबर) 35 वा बर्थ-डे साजरा केला. नुकतेच लग्न झालेल्या युवराजची एक नवी इनिंग्स सुरू झाली आहे. लग्नानंतर युवी अनेक नात्यांत बांधला गेला. यातीलच एक नाते आहे सासू-सा-याचे. दुसरीकडे, युवराजचे वडिलांनी दोन लग्नं केली आहेत. तसेच योगराज आता दुसरी पत्नी नीनासमवेत राहतात. ते दोघेही युवीच्या संगीत व मेहंदी सेरेमनीत दिसले होते. मात्र, लग्नात दिसले नव्हते. जाणून घ्या युवीच्या कुटुंबियांशी संबंधित माहिती....
- युवीची पत्नी हेजल कीच मूळची ब्रिटिश मॉडेल आहे.
- युवीती सासू हिंदू आणि त्यासाठी युवी-हेजलचे लग्न पंजाबी व हिंदू धर्मानुसार दोनदा करण्यात आले.
- युवराज सिंग चंडीगडमध्ये आपली आई शबनम सिंग आणि भाऊ जोराबर समवेत राहतो. तर, त्याचे वडिल योगराज सिंग दुसरी पत्नी नीनासमवेत राहतात.
- युवराजच्या लग्नात मेहंदी व संगीत सेरेमनीच्या कार्यक्रमात योगराज आणि नीना पोहचले होते.
- युवीची सासू मूळची बिहारमधील एका हिंदू परिवारातील आहे.
- युवीने आपल्या लग्नाला युवराज-हेजल प्रीमियर लीग असे नाव दिले होते.
- 5 दिवस चाललेल्या या लग्नात सुरुवातीला हॉटेल ललित मध्ये मेहंदी आणि संगीत सेरेमनी झाली होती.
बालपणी अॅक्टिंग केलीय युवीने....
- उल्लेखनीय म्हणजे 1992 मध्ये आलेल्या एक पंजाबी फिल्म मेहंदी संगिनी दीमध्ये युवराज एक बालकलाकार म्हणून चमकला होता.
- यात युवी स्कूलमध्ये होणा-या मॅरेथॉनमध्ये दिसला होता. युवीचे पिता योगराज सुद्धा या फिल्ममध्ये दिसला होता.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, युवीच्या दुस-या आई व सासू-सा-याचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...