आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये 5 कोटीला खरेदी केला हा धोकादायक बॉलर, 5 वर्षात बनला सुपरस्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्लफ्रेंड गर्ट स्मिथसमवेत बोल्ट... - Divya Marathi
गर्लफ्रेंड गर्ट स्मिथसमवेत बोल्ट...
स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड आज आपला 28th बर्थ डे साजरा करत आहे. 50 कसोटीत 190 आणि 51 वन डेत 90 विकेट घेणा-या बोल्टला त्याच्या जबरदस्त बॉलिंगमुळे आयपीएलमध्ये अपेक्षेपेक्षा खूपच मोठी रक्कम मिळाली होती. IPL 2017 मध्ये बोल्टला कोलकाता नाईट रायडर्सने 5 कोटी रूपयेला खरेदी केले होते. यंदाच्या सीजनमधील तो सर्वात चौथा महागडा खेळाडू ठरला होता. 5 वर्षातच बनला स्टार प्लेयर...
 
- बोल्टने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी डेब्यू केला होता. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 5 विकेट घेतल्या होत्या. 
- यानंतर त्याची न्यूझीलंड टीममधील स्थान पक्के झाले. यानंतर त्याने फक्त 5 वर्षात केवळ 50 कसोटीत 190 विकेट घेतल्या.
- एवढेच नव्हे तर वन डेत सुद्धा बोल्ट 51 मॅचमध्ये 90 विकेट घेत स्टार बॉलर बनला.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बोल्टची पर्सनल लाईफ फोटोज आणि काही फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...