आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा, भारतात आल्‍यावर कशी धम्‍माल करतात हे विदेशी खेळाडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेरेना आणि डावीकडून वीनस विल्‍यम्‍स. - Divya Marathi
सेरेना आणि डावीकडून वीनस विल्‍यम्‍स.
IPTL सिझन 2 या स्‍पर्धेचा तिसरा टप्‍पा डिसेंबर महिन्‍यात भारतात होणार आहे. कैक विदेशी टेनिस स्‍टार या स्‍पर्धेत सहभागी होणार आहेत. राफेल नदाल आणि फेडरर हे या वेळी समोरासमोर असणार आहेत. मागील वर्षीच्‍या पहिल्‍याच सिझनमध्‍ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्‍विस टेनिस स्‍टार रॉजर फेडरर यांच्‍या डान्‍सची चांगलीच चर्चा झाली होती. पहिल्‍यांदाच भारतात आलेल्‍या फेडररने महानायक अमिताभ बच्‍चन आणि दीपिका पदुकोण यांच्‍यासोबतही डान्‍स केला होता. या वेळी, राफेल नदाल या स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी भारतात येणार आहे. या फोटोंच्‍या संग्रहातून जाणून घ्‍या विदेशी स्‍पोर्ट स्‍टार भारतात आल्‍यावर काय करतात.
बिकिनी गर्ल्सने परिधान केली साडी
सहसा बिकिनी आणि शॉर्ट ड्रेस परिधान करणा-या टेनिसस्‍टार सेरेना आणि विनस विल्‍यम्‍स यांनी भारतात आल्‍यावर साडी परिधान करून रॅम्‍प वॉक केला होता. 2008 मध्‍ये बंगळुरू ओपनसाठी या बहिणी भारतात आल्‍या होत्‍या.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, भारतात आल्‍यावर काय करतात विदेशी खेळाडू..