आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

22 वर्षाचा \'लव्हर ब्वॉय\' खेळेल मेस्सी समवेत, सॅलरी मिळेल 25 कोटी रूपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुआरेज आणि त्याची गर्लफ्रेंड सांद्रा - Divya Marathi
सुआरेज आणि त्याची गर्लफ्रेंड सांद्रा
माद्रिद- बार्सिलोनाने सांगितले की, त्यांनी विलारियल फुटबॉल क्लबचा मिडफील्डर डेनिस सुआरेज याला खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सीसोबत खेळेल. लव्हर ब्वॉय नावाने प्रसिद्ध असलेला 22 वर्षीय या फुटबॉलरला स्पॅनिश क्लबने 32.5 लाख यूरो (36 लाख डॉलर म्हणजेच 24.3 कोटी रूपये) देऊन टीममध्ये सहभागी करून घेतले आहे. डेनिस सुआरेज हा सांद्रा हिला काही काळापासून डेट करीत आहे. अशी आहे त्याची कामगिरी...
- कॅम्प नाऊ स्टेडियममध्ये डेनिस 4 वर्षाच्या करारानंतर परतत आहे.
- त्याच्या या करारासोबत 5 कोटी यूरोचा 'बाएआउट क्लॉज' सामील आहे.
- विलारियल क्लबसोबत खेळताना डेनिसने 48 सामन्यात 5 गोल केले आहेत.
- स्पॅनिश लीग यादीत क्लबला चौथे स्थान प्राप्त करून देणे तसेच यूरोपा लीगच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवून देण्याची प्रमुख भूमिका त्याने निभावली आहे.
- अनुभवी आणि कुशल खेळाडू म्हणून डेनिसला 31 वर्षीय इनिएस्ताच्या जागेवर संघात स्थान देण्याचा केला जात आहे.
सोशल साईटवर लोकप्रिय आहेत सुआरेज आणि सांद्रा
- डेनिस आणि सांद्रा हे कपल सोशल साईटवर खूपच लोकप्रिय आहे. दोघांच्या प्रत्येक फोटोला हजारो लाईक, शेअर मिळतात.
- ते ज्युनिअर लेवलपासूनच खूप प्रसिद्ध आहेत.
पुढे स्लाईडसद्वारे पाहा, सुआरेज आणि त्याची गर्लफ्रेंड सांद्राचे फोटोज, ज्यामुळे ते मानले जातात हॉट कपल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...