आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Hot Photoshoot Of John Cena\'s Girlfriend Nikki Bella And Three Other WWE Stars

जॉन सीनाच्या GF चा हॉट फोटोशूट, पाहा WWE रेसलर्सचा ग्लॅमरस अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅलेंटाईन डे वीकच्या निमित्ताने WWE स्टार रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निकी बेलाने एक ग्लॅमरस फोटोशूट केले. - Divya Marathi
व्हॅलेंटाईन डे वीकच्या निमित्ताने WWE स्टार रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निकी बेलाने एक ग्लॅमरस फोटोशूट केले.
स्पोर्ट्स डेस्क- नुकताच व्हॅलेंटाईन डे वीक संपला. या निमित्ताने WWE चा स्टार रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निकी बेलासह चार WWE फिमेल रेसलर्सने एक ग्लॅमरस फोटोशूट केले. ज्यात जॉन सीनाची गर्लफ्रेंडचा खूपच हॉट अंदाज दिसला. व्हॅलेंटाईन डेसाठी काढलेल्या या स्पेशल रोमांटिक फोटोशूटमध्ये निकी बेलाशिवाय मेरिसे, नाओमी आणि एलेक्सा ब्लिस दिसल्या. आज आम्ही तुम्हाला या फोटोशूटची झलक दाखविणार आहोत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा,  WWE फिमेल स्टार्सचा ग्लॅमरस फोटोशूट...
 
बातम्या आणखी आहेत...