आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Online abuse मुळे डिप्रेशनमध्ये होती ही हॉट गोल्फर, सांगताना कोसळले रडू!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात हॉट गोल्फर पेज स्प्रिनेक - Divya Marathi
जगातील सर्वात हॉट गोल्फर पेज स्प्रिनेक
स्पोर्ट्स डेस्क- जगातील सर्वात हॉट गोल्फर पेज स्प्रिनेक Online abuse ने इतकी त्रस्त झाली की ती डिप्रेशनमध्ये गेली. पेजने सांगितले की, तिच्या सौंदर्याला तिच्या खराब कामगिरीसोबत जोखले जायचे. अनेकदा खराब कामगिरीमुळे लोक तिच्या बॉडीवरून अश्लिल कमेंट्स करायचे. एका प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यान हे सांगताना सौंदर्याची गोल्फरी रडली.....
- अमेरिकेच्या या 23 वर्षीय गोल्फरने गोल्फमध्ये अनेक टायटलवर आपले नाव कोरले आहे.
- परंतू, नुकतेच तिच्या खराब कामगिरीला तिने आपल्याला आलेल्या डिप्रेशनचे कारण सांगितले.
- पेजने म्हटले की, दुबई मास्टर्स टूर्नामेंटनंतरच माझ्यासोबत असे काहीसे घडले.
- काही लोकांनी फक्त मलाच लक्ष्य करण्याचे ठरवले होते. अशा घटनांमुळे माझी कामगिरी खालावतच गेली.
- आपल्या माहितीसाठी हे की, सौंदर्याची खाण असलेल्या गोल्फरला मॉडेलिंगसह हॉलिवूडच्याही ऑफर आल्या आहेत.
पुढे PHOTOS मधून पाहा, जगातील 8 सर्वात हॉट गोल्फ प्लेयर्स...
बातम्या आणखी आहेत...