आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आयपीएल सीजनमध्ये नाही खेळला अश्विन, असा घालवला मोकळा वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी प्रितीसमवेत अश्विन... - Divya Marathi
पत्नी प्रितीसमवेत अश्विन...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन स्पोर्ट्स हार्नियाच्या आजारामुळे आयपीएल-10 सीजनमध्ये खेळला नाही. अशावेळी तो मागील एक महिन्यापासून फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत तो वेळ घालवत आहे. अश्विनने आपले अनेक फोटोज सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत ज्यात तो पत्नी प्रीतिसोबत फॅमिली आणि फ्रेंड्ससह दिसत आहे. 2 महिन्यानंतर करणार पुनरागमन...
 
-अश्विनने शेवटची मालिका ऑस्ट्रेलियाविरूद्ध मार्चमध्ये खेळली होती. आयपीएलमध्ये न खेळल्याने त्याला 2 महिन्याचा ब्रेक मिळाला. 
- अश्विनची निवड 1 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरु होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात झाली आहे.
 
असे आहे आयपीएल करियर
 
मॅच विकेट बेस्ट इकॉनॉमी
111 100 4/34 6.55
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अश्विनने शेयर केलेले हे पाच फोटोज...
बातम्या आणखी आहेत...