आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE स्टार्स वर्कआऊट करून बनवतात अशी जबरदस्त बॉडी, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिममध्ये वर्कआऊंट करताना अमेरिकन WWE स्टार नताल्या... - Divya Marathi
जिममध्ये वर्कआऊंट करताना अमेरिकन WWE स्टार नताल्या...
स्पोर्ट्स डेस्क- WWE स्टार्स रिंगमध्ये तासन्तास फाईट करत असतात. यासाठी ताकद मिळविण्यासाठी ते दिवसदिवस जीममध्ये घालवतात. यासोबतच ते प्रॉपर डायटसुदधा घेतात. यामुळेच ते परफेक्ट फिट राहून करोडो फॅन्सच्या मनावर राज्य करतात. divyamarathi.com आपल्याला अशी बड्या WWE स्टार्स जसे की बेला ट्विन्स, साशा बॅंक्स आणि द रॉकसह अन्य स्टार्सचे वर्कआऊट फोटोज दाखविणार आहोत. जे पाहून तुम्हाला वाटेल की हे स्टार्स कशा पद्धतीने व्यायाम करतात व परफेक्ट बॉडी बनवितात.

पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, वर्कआऊट करून बॉडी बनवणारे तुमचे फेवरेट WWE स्टार्स...
बातम्या आणखी आहेत...