आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India, Belgium And Aaestreliya Monday's Quarter finals Of The Junior World Cup

भारत, अाॅस्ट्रेलिया अाणि बेल्जियमने साेमवारी ज्युनियर विश्वचषक हाॅकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ | सलगच्या विजयाने फाॅर्मात असलेल्या भारत, अाॅस्ट्रेलिया अाणि बेल्जियमने साेमवारी ज्युनियर विश्वचषक हाॅकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताने दक्षिण अाफ्रिकेवर २-१ ने मात केली. हरजीत (११ वा मि.) व मनदीप (५५ वा. मि.) यांनी भारताला विजय मिळवून दिला.

अाॅस्ट्रेलियाने अ गटात अाॅस्ट्रियाचा पराभव केला. अाॅस्ट्रेलियाने ४-१ अशा फरकाने धडाकेबाज विजय संपादन केला. दुसरीकडे हाॅलंडने ब गटाच्या सामन्यात इजिप्तचा ७-० अशा फरकाने पराभव केला. तसेच बेल्जियमने मलेशियाचा ३-० ने धुव्वा उडवला.
बातम्या आणखी आहेत...