आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाक २०१७ हाॅकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्‍ये एकाच गटात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत अाणि पाकिस्तान संघाचा २०१७ हाॅकी वर्ल्ड लीग (एचडब्ल्यूएल) सेमीफायनलमध्ये एकाच गटात समावेश करण्यात अाला. पुढील वर्षी १५ जूनपासून हाॅकी वर्ल्ड लीगला सुुरुवात हाेणार अाहे. यामध्ये अाशियाई चॅम्पियन भारतासह पाकिस्तानचा हाॅकी संघ नशीब अाजमावणार अाहे. ही स्पर्धा १५ ते २५ जूनदरम्यान लंडन येथील क्वीन एलिझाबेथ अाॅलिम्पिक पार्कवर रंगणार अाहे. १८ जून राेजी भारत अाणि पाक यांच्यात सामना हाेईल. स्पर्धेत दहा हाॅकी संघ सहभागी हाेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...