स्पोर्ट्स डेस्क- ऑलिंपिकमध्ये भारताला सिल्वर मेडल जिंकून देणारी भारतीय बॅंडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधू रातो-रात स्टार बनली आहे. आता तिची तुलना सायना नेहवाल हिच्याशी होऊ लागली आहे. 21 वर्षाची सिंधू आतापर्यंत लाईमलाईटपासून दूर होती. मात्र, ऑलिंपिकमधील चमकदार कामगिरीनंतर तिचे स्टारडमचा ग्राफ वाढला आहे. हे सिल्वर भारतासाठी गोल्डपेक्षा कमी नाही.
आज आम्ही तुम्हाला पी. व्ही. सिंधू हिचे असे काही फोटो दाखविणार आहोत जे कदाचित तुम्ही कधीच पाहिले नसतील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रूपेरी गर्लचे रेयर फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)