आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षीपेक्षा ग्लॅमरस आहे या क्रिकेटरची WIFE, स्वतःला समजते लिमिटेड एडिशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता राय... - Divya Marathi
क्रिकेटर मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता राय...
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर मनोज तिवारी यंदा पुणे टीमकडून धमाल खेळ करत आहे. गेल्या वर्षी मनोजला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. यंदाही पुण्याने अगदी शेवटच्या क्षणी मनोजला कमी किमतीत खरेदी केले. मात्र, तोच मनोज तिवारी आज संघासाठी तारणहार ठरत आहे. मधल्या फळीत खेळताना तो संघासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहे. मनोज तिवारी फॉर्ममध्ये आल्याने आनंदी आहे. नुकताच त्याची पत्नी सुष्मिताचा त्याने 26 एप्रिलला धुमधडाक्यात बर्थडे सेलिब्रेट केला. IPL मध्ये पुण्याच्या आधी तो केकेआर आणि दिल्ली डेयरडेविल्स टीमकडून मनोज खेळला आहे. सुष्मिता स्वतःला लिमिटेड एडिशन असल्याचे सांगते. स्टाईलमध्ये धोनीची पत्नी साक्षीलाही आहे सरस...
 
- सुष्मिता रॉय तिवारी स्टाईलच्या बाबतीत धोनीच्या पत्नीपेक्षा यता किंचितही कमी नाही, नव्हे तिच्यापेक्षा सरसच आहे. 
- खरेतर सुष्मिता स्टेडियमवर लाइव्ह मॅच पाहताना फारशी दिसत नाही. मात्र, ती मनोजसमवेत दर चार-सहा महिन्याला ट्रीपवर जाते.
- या ट्रीपचे फोटो तिच्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया अकाउंटवर पाहायला मिळतात. सुष्मिताचे स्टाइलिश आणि ग्लॅमरस फोटोज तेथे दिसतात. 
- मालदीवमधील तिचे मनोजसोबतचे फोटो झळकले होते.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, सुष्मिताचे काही खास स्टायलीश फोटोज...
बातम्या आणखी आहेत...