आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Fans Reacted This Way After Ishant Sharma Remains Unsold In IPL Auctions

\'शर्मा जी का बेटा बिकाऊ नहीं\', IPL मध्ये इशांतला खरेदी न केल्याने आल्या या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा फास्ट बॉलर इशांत शर्माला यंदाच्या हंगामासाठी कोणीही खरेदी करण्यास रस दाखवला नाही. ज्यानंतर सोशल मीडियात त्याच्यावर जोक्स वायरल होत आहेत. हैदराबाद सारख्या टीमने अफगानिस्तानच्या राशिद खानवर 4 कोटी रूपये खर्च केले पण 2 कोटी बेस प्राईस असणा-या इशांतला दुस-या बोलीत कोणीही खरेदी केले नाही. ज्यानंतर फॅन्सनी जोरदार कमेंट्स करायला सुरुवात केल्या. एका फॅनने लिहले, आता मुलांचे पालक त्यांना म्हणतील, देखो बेटा, शर्मा जी का बेटा बिकाऊ नहीं है...सीखो उससे कुछ.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इशांत शर्माबाबत फॅन्सचे असेच काही मजेदार कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...