आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे भारतातील सेक्सिएस्ट बाईक रायडर, पाहताक्षणी विराटने बोलावले डिनरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन सुपरबाईक रेसर अलीशा अब्दुल्ला - Divya Marathi
इंडियन सुपरबाईक रेसर अलीशा अब्दुल्ला
स्पोर्ट्स डेस्क- इंडियात आता खेळात महिला पावर दिसत आहे. रिओ ऑलिंपिकमध्ये पी व्ही सिंधूने सिल्वर आणि साक्षी मलिकने ब्राँझ मेडल जिंकून एक इतिहास घडवला. टेनिस, बॅडमिंटन, रेसलिंगनंतर आता बाईक रेसिंगमध्येही महिला पावरचा जलवा दिसतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील सेक्सिएस्ट बाईक रायडर मानली जाणा-या एकमात्र इंडियन सुपरबाईक रेसर अलीशा अब्दुल्ला हिच्याबाबत सांगणार आहोत. विराट कोहलीने बोलावले होते डिनरला...
- 2010 मध्ये IPL मॅचसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) टीम दिल्लीत होती.
- ज्या हॉटेलमध्ये आरसीबी टीम उतरली होती त्याच हॉटेलात अलीशा सुद्धा थांबली होती. ती तेथे फॉक्सवॅगन रेससाठी गेली होती.
- विराट कोहली आरसीबीचे कर्णधार आहे. विराट आणि तिची भेट तेथेच हॉटेल लॉबीत झाली होती.
- पहिल्याच भेटीत विराटने तिला डिनरला आमंत्रित केलेय अलीशा सुद्धा विराटला नाही म्हणू शकली नाही.
- दोघांनी एकत्र डिनर घेतले. त्यानंतर अफवा पसरल्या की अलीशा विराटची गर्लफ्रेंड आहे.
- मात्र, अलीशाने त्यावेळी या केवळ अफवा असल्याचे सांगून टाकले. होय आम्ही एकत्र डिनर घेतले. मात्र याचा अर्थ आमच्यात काही आहे असे होत नाही असे तिने सांगितले.
- तिने सांगितले की, मला विराटने डिनरसाठी आमंत्रित केल्यानेच मी गेले. यानंतर हे दोघे चांगले मित्र बनले.
- अलीशाने सांगितले की, विराट माझ्यासाठी प्रेरणा आहे. मी त्याला फॉलो करते. कारण आम्ही दोघे चांगले मित्र आहोत आणि हेच सत्य आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इंडियाची सेक्सिएस्ट बाईक रायडरचा ग्लॅमरस अंदाज आणि जाणून घ्या 19 व्या वर्षीच तिचे नातेवाईक तिचे लग्न का करू इच्छित होते...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...