आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • India's Sikki Reddy, Pranaav Jerry Chopra Runner up Winner In Mixed Doubles In Badminton

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रणव-सिक्कीला मिश्र दुहेरीचे उपविजेतेपद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगाे - अव्वल मानांकित प्रणव जेरी चाेप्रा अाणि एन. सिक्की रेड्डीने स्काॅटलंड अाेपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. भारताच्या या जाेडीला मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही अव्वल मानांकित जाेडी उपविजेती ठरली.

मलेशियाच्या गाेह सून हुअाट अाणि शेवाेन जेमिईने दुहेरीचा किताब पटकावला. या जाेडीने अंतिम सामन्यात १३-२१, २१-१८, २१-१६ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात किताबावर नाव काेरले. भारताच्या जाेडीने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये सहज बाजी मारली. यासह या अव्वल मानांकित जाेडीला सामन्यात अाघाडी मिळाली. मात्र, त्यानंतर त्यांना अापली ही लय कायम ठेवता अाली नाही.
बातम्या आणखी आहेत...