आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 लाखांपासून ते 3 कोटीपर्यंत, प्रो कबड्डीत असा होईल बक्षिसांचा वर्षाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- प्रो कबड्डी लीग (PKL) चा सीजन-5 नुकताच धडाक्यात सुरु झाला आहे. यंदाच्या कबड्डी लीगमधील सीजनमध्ये एकून प्राईज मनी 8 कोटी रूपयांहून अधिक ठेवले आहे. यात प्लेयर्स आणि संघांना 3.5 लाख रुपयेपासून ते 3 कोटी रूपयेपर्यंत प्राईज दिली जातील. रेफरीला सुद्धा मिळणार प्राईज मनी...
 
- कबड्डीत चांगली कामगिरी करणा-या टीम आणि खेळाडूंसह आता रेफरी यांना सुद्धा प्राईज मनी मिळणार आहे. चांगले निर्णय आणि अंपायरिंग करणा-या रेफरीला 3.5 लाख रुपये प्राईज मनी म्हणून दिले जाणार आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या प्रो कबड्डीत कोणाला किती मिळेल प्राईज मनी....
बातम्या आणखी आहेत...