आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Cricketer Who Could Not Became Super Star After Many Chances In Team India

90s चे टॉप-10 बॉलर्स, ज्यांना खूप संधी दिल्यानंतरही नाहीत बनले स्टार क्रिकेटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी क्रिकेटर देबाशीष मोहंतीने 20 जुलै रोजी आपला 42 वा बर्थडे सेलिब्रेट केला. एके काळी देबाशीष टीम इंडियाचा फास्ट बॉलर म्हणून खेळायचा. स्विंग गोलंदाजी हे त्याचे अस्त्र होते. मात्र, त्याचे इंटरनॅशनल क्रिकेट करियर फारसे चालले नाही. त्याने वर्ष 1997 ते 2001 पर्यंत भारताकडून 2 कसोटी आणि 45 वनडे मॅच खेळल्या. ज्यात त्याने एकून 61 विकेट (4 कसोटीत आणि 57 वन डे विकेट) घेतल्या. वर्ष 1999 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तो सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा गोलंदाज होता.
 
आजच्या या वृत्तात आम्ही तुम्हाला 90 च्या दशकात टीम इंडियाकडून खेळलेल्या बॉलर्सबाबत माहिती सांगणार आहोत. ज्यांना अनेक संधी दिल्यानंतरही ते स्टार क्रिकेटर बनू शकले नाहीत. 

पुढे स्लाईड्द्वारे पाहा, अनेक संधी दिल्यानंचरही स्टार क्रिकेटर बनू न शकलेले टीम इंडियाचे इतर 9 प्लेयर्स...
बातम्या आणखी आहेत...