आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत WWE चे 8 सर्वात HEAVY रेसलर, यांना हालवणेही होते अशक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- WWE चा स्टार हेवी वेट रेसलर मार्क हेनरीने निवृत्तीची घोषणा केली आहे. केन, अंडरटेकर यासारख्या दिग्गज रेसलरांना सुद्धा घाम फोडायला लावणा-या मार्कची खरी ताकद होती त्याचे बॉडी वेट. WWE च्या इतिहासात जे काही रेसलर्स होऊन गेले ज्यांना काही खेळाडूंनी एकत्र येऊन हालवण्याचा प्रयत्न केला तरी ते अशक्य होते. आज आम्ही तुम्हाला अशाच 8 Heavy Weight प्लेयर्सबाबत सांगणार आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मार्क हेनरीपासून ते बिग शोपर्यंत सर्वात वजनदार WWE रेसलर्स आणि जाणून घ्या कोण आहे वेटमध्ये नंबर-1...