आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा एकाच कसोटीत बनल्या 1478 धावा, 3 शतके तर 2 द्विशतके झळकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंका दौ-यावर गेलेली टीम इंडिया कोलंबोतील सिंहाले स्टेडियमवर तीन मॅचेसच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी खेळेल. हे मैदान आपल्या कसोटी विक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. या मैदानावर जुलै 2010 मध्ये एका कसोटीत एकून 1478 धावा झाल्या होत्या. ही कसोटी भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळली गेली होती. श्रीलंकेने प्रथम बॅटिंग करत 649 धावा केल्या होत्या. तर प्रत्त्युतरादाखल भारताने एका डावातच 707 धावा केल्या होत्या. श्रीलंकेने दुस-या डावात 129 धावा केल्या होत्या. त्यामुळे या कसोटीत 1478 धावा बनल्या होत्या. या कसोटीत दोन्ही संघाकडून तीन शतके तर दोन द्विशतके ठोकली होती. सचिनची डबल सेन्चुरी...
 
- या मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने डबल सेन्चुरी मारली होती. सचिनने 347 बॉलमध्ये 203 धावांची खेळी केली होती. ज्यात त्याने 23 चौकार आणि 1 षटकार मारला होता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या मॅचमध्येया 5 क्रिकेटर्सने केला होता मोठा स्कोर...
बातम्या आणखी आहेत...