स्पोर्ट्स डेस्क - WWE स्टार्स फाइटमध्ये जेवढे क्रूर दिसतात लहानपणी ते तेवढेच निरागस होते. मग, तो जॉन सीना असो वा कथितरीत्या मरुण जिवंत होणारा अंडरटेकर... या सगळ्यांच्या बालपणाचे फोटो खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. लहानपणी हे रेसलर्स सामान्या बाळांपेक्षा काही वेगळे नव्हते. या लहानग्यांमध्ये चक्क बेला सिस्टर्स आणि सर्वात भारदस्त रेसलर्सपैकी एक रिकीशीचा देखील समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, एकेकाळी इतके निरागस दिसत होते हे क्रूर रेसलर्स...
- 1 of 17
- 2 of 17
- 3 of 17
- 4 of 17
- 5 of 17
- 6 of 17
- 7 of 17
- 8 of 17
- 9 of 17
- 10 of 17
- 11 of 17
- 12 of 17
- 13 of 17
- 14 of 17
- 15 of 17
- 16 of 17
- 17 of 17