आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन सोहळयात परफॉर्मन्सआधी अशी होती तयारी, पाहा INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ डी जेनेरिया- रिओतील माराकाना स्टेडियमध्ये शनिवारी सायंकाळी 31 व्या ऑलिंपिकची सुरुवात धमाकेदार राहिली. यात सर्वात खास बाब म्हणजे ब्राझीलचा सांबा डान्स आणि सुपरमॉडेलचा कॅटवॉक राहिला. सांबा डान्ससाठी येथील कलाकारांनी खास तयारी केली होती. ते मागील सहा महिन्यापासून याची तयारी करीत होते. इव्हेंटमध्ये परफॉर्मच्या आधी त्यांच्या नटणे-थटणे खूपच इंटरेस्टिंग होता. रिओतील ऑफिशियल सोशल साईट पेजवर शेअर केलेले फोटोजला खूपच लाईक्स आणि शेअर मिळत आहेत. divyamarathi.com तुम्हाला त्यातील काही निवडक फोटोज दाखविणार आहे...
पुढे स्लाईडद्वारे पाहा, ओपनिंग सेरेमनीच्या आधी तयारीचे inside photos....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...