आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE फाईटमध्ये जिगलरसोबत झाला धोका, पत्नी मेरिसेमुळे जिंकला द मिज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या फोटोत द मिजची पत्नी मेरिसे दिसत आहे तर, दुस-या फोटोत द मिज आणि डॉल्फ जिगलर फाईट करताना दिसत आहेत. - Divya Marathi
पहिल्या फोटोत द मिजची पत्नी मेरिसे दिसत आहे तर, दुस-या फोटोत द मिज आणि डॉल्फ जिगलर फाईट करताना दिसत आहेत.
स्पोर्ट्स डेस्क- WWE मध्ये रविवारी झालेल्या एका जोरदार फाईटमुळे द मिजने डॉल्फ जिगलरला दारूण हरविले. ही फाईट जिंकून द मिजने इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनचा किताब सुद्धा जिंकला. फाईटदरम्यान मिजची पत्नी मेरिसेने सुद्धा त्याला साथ दिली. त्यामुळे मिज त्याच्यावर सहज विजय मिळवू शकला. मेरिसेने केला मास्टर अॅटॅक...
- मिज आणि जिगलर यांच्यातील ही लढत खूप महत्त्वाची होती.
- या लढतीदरम्यान दोघांनी एक- दुस-याची जोरदार ठोसे लगावले व एकमेंकांची धुलाई केली.
- फाईट दरम्यान बहुतेक वेळी मिज, जिगलरवर भारी पडताना दिसत होते. मात्र, थोड्याच वेळात जिगलरने जोरदार वापसी केली.
- यानंतर वाटले की, जिगलर ही लढत जिंकेल. तेव्हाच मेरिसेने अशी काही करामत केली की मिजने सहज विजय मिळवला.
- त्यावेळी मेरिसेने जिगलरच्या डोळ्यात स्प्रे फवारला. ज्यामुळे त्याला दिसणे बंद केले आणि मिजने जिगलरला सहज हरविले.
- जर मेरिसेने जिगलरच्या डोळ्यात तो स्प्रे टाकला नसता तर फाईट निकाल कदाचित वेगळा लागला असता.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, मिज आणि जिगलर यांच्यातील फाईटचा रोमांच आणि मेरिसेचा मास्टर स्ट्रोक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...