आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishant Sharma Does A Stuart Broad, Wrecks SL BP XI

\'आसाराम भक्त\' इशांतची सोशल मिडीयावर उडवली खिल्‍ली, वाचा कोणी काय लिहीले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसारामचा भक्‍त होणे क्रिकेटर इशांत शर्मासाठी परेशानी झाली आहे. श्रीलंका अध्‍यक्षीय इलेव्‍हन विरोधात शुक्रवारी त्‍याने जोरदार कामगिरीचे दर्शन घडवले. 23 धावा देत 5 गडी त्‍याने बाद केले आहेत. त्‍याच्‍या या खेळीचे कौतूक सोडाच पण सोशल मिडीयावर तो आसारामचा कसा भक्‍त आहे याच्‍या पोस्‍ट पडत आहेत. क्रिकेट फॅन्‍स सध्‍या त्‍याची चांगलीच खिल्‍ली उडवत आहेत.
कोणी काय लिहीले
* एका चाहत्‍याने लिहीले - "#Ishantsharma आसाराम बापूच्‍या सत्‍संगात येऊन मला शारिरीक आणि मानसिक सुदृढता मिळाली. माझा सर्वांगिन विकास झाला आहे.'
* Ishant Sharma par Broad ka bhoot sawar hai! #IshantSharma
* Guess who is original #IshantSharma in this .. Lol :-D (फोटोमधून विचारले.)
म्‍हणून उडवली खिल्‍ली
2009 मध्‍ये एका मुलाखतीत क्रिकेटर इशांत शर्माचे वडिल विजय यांनी सांगितले होते की, इशांतचे टीम इंडियामध्‍ये सिलेक्शन होणे याचे श्रेय आसारामला आहे. त्‍याच्‍या बहिणीने सांगितले होते, ती एका मंत्राचा जप करते. त्‍यामुळे इशांत टीममध्‍ये टिकून आहे. त्‍यामुळे क्रिकेट फॅन्‍सने इशांतच्‍या कामगिरीचे श्रेय आसारामला दिले आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, कोणी कशी उडवली इशांतची खिल्‍ली..